अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
उदाहरणे :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
समानार्थी : कांडेसूर, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
कामरा ढोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamraa dhok samanarthi shabd in Marathi.